अभिनेत्री अक्षया देवधरचा मराठमोळा साज
छोट्या पड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध
पाठकबाईंच्या भूमिकेमुळे विशेष ओळख
अक्षयाच्या मनमोहक सौंदर्याची सर्वांना भुरळ
उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य
सोशल मीडियावर कायम सक्रीय
फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा