(Photo: Nora/Instagram)
May 09, 2023
Loksatta Live
अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
All Photos-Amruta Khanvilkar/Instagram
अमृताच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडलाय.
अमृताने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते आहे.
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
अमृता ब्लॅक-व्हाईट स्ट्रिपच्या टी शर्टमध्ये सुंदर दिसते आहे.
अमृता खानविलकर चंद्रा म्हणूनही ओळखली जाते.
अमृताने ब्लू टॉप आणि ब्लॅक जीन्स घातली आहे.
अमृताच्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
साडीतही अमृता खूपच सुंदर दिसते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा