(Photo: Amruta/Instagram)

Video:अमृता खानविलकरने घेतले उज्जैन महाकालच दर्शन

Dec 11, 2024

Loksatta Live

(Photo: Amruta/Instagram)

अभिनेत्री अमृता खानविलकर

(Photo: Amruta/Instagram)

अमृता सध्या भक्तिमय ट्रीप करत आहे

(Photo: Amruta/Instagram)

नुकतीच तिने मध्य प्रदेशमधील उज्जैन महाकालच दर्शन घेतले

(Photo: Amruta/Instagram)

उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे

(Photo: Amruta/Instagram)

हे भगवान शंकरांचं सर्वात पवित्र देवस्थान मानलं जातं

(Photo: Amruta/Instagram)

हे मंदिर पुरात उज्जैन शहरामध्ये क्षीप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

#NMACCIndia: सोनाली कुलकर्णीचं ‘नीता मुकेश…’केंद्रात फोटोशूट