अमृता सुभाषचा मोहक अंदाज!

(Photo : Amruta Subhash Instagram )

Jul 08, 2023

Loksatta Live

अभिनेत्री अमृता सुभाषने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

(All Photo: Amruta Subhash/Instagram)

या फोटोंमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते आहे. 

लस्ट स्टोरी टू मधल्या तिच्या कामाचं कौतुक होतं आहे. 

अमृता कायमच हटके भूमिका करण्यावर भर देते 

संदेश आणि  अमृताचं पुनश्च हनिमून हे नाटकही चर्चेत आहे.

अमृताने अनेक मराठी सिनेमांममध्येही काम केलं आहे. 

अमृताचा सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधला रोलही चर्चेत होता. 

अमृता सुभाष सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा