Photo : Apurva/ Instagram

अपूर्वा नेमळेकरचा 'उमराव जान' लूक

Apr 18, 2025

सुनिल लाटे

(Photo: Apurva/Instagram)

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

(Photo: Apurva/Instagram)

नवे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट

(Photo: Apurva/Instagram)

पांढऱ्या रंगाचा डिझायनर ड्रेस केला परिधान

(Photo: Apurva/Instagram)

१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उमराव जान' सिनेमामधील अभिनेत्री रेखा यांच्यासारखा लूक

(Photo: Apurva/Instagram)

पांढरा ड्रेस, आकर्षक ज्वेलरी आणि बोल्ड मेकअपमध्ये दिसतेय खूप मोहक

(Photo: Apurva/Instagram)

'इन आँखों में बसी है एक दास्ताँ,इश्क़ की, इंतज़ार की, और बेपनाह वफ़ा की…' असं दिलं फोटो कॅप्शन

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘आलेच मी’, सई ताम्हणकरचं लावणी रील व्हायरल…