अभिनेत्री धनश्री काडगांवकर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली वहिनीसाहेब ही भूमिका विशेष गाजली अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीला