मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशापांडे
अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली
'कुंकू', 'अग्निहोत्र' या मालिकेतून घराघरात पोहचली
अनेक चित्रपटातून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप सोडली
'मन फकीरा' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय