'शालिनी'चा ग्लॅमरस लूक

 खलनायिकेच्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर.

गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रीय

मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकेतही काम

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेमुळे सर्वत्र चर्चा

'शालिनी' या खलनायिकेच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध

उत्तम अभिनयासह फिटनेससाठी विशेष ओळख

पारंपारिक वेशभूषेसह ग्लॅमरस अवतारावर प्रेक्षक फिदा