मिथिला पालकरचा हटके अंदाज

वेबसिरीज क्वीन म्हणून विशेष ओळख

कप साँगमुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध

वेबसिरीजच्या प्रत्येक व्यक्तिरेखेला तुफान प्रतिसाद

उत्तम अभिनयासोबतच बोल्ड आणि बिनधास्त लूकमुळे चर्चेत

'कर्ली गर्ल' मिथिलाच्या कुरळ्या केसांवर अनेकजण फिदा

बोल्ड अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा

'लिटिल थिंग्ज' वेब सीरिजमुळे चर्चेत