(Photos: Shreysawant/Instagram)

Video: पूजा-सिद्धेशच्या रॉयल लूकची सर्वत्र चर्चा

Feb 17, 2024

Loksatta Live

16 फेब्रुवारी 2024 रोजी पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा अधिकृत साखरपुडा पार पडला.

(Photos: Pooja/Instagram)

या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

(Photos: Pooja/Instagram)

साखरपुडा सोहळ्यासाठी पूजाने हिरवी पैठणी साडी, नाकात नथ, भरजरी हार असा पारंपरिक लूक केला होता.

(Photos: Pooja/Instagram)

त्यानंतर पूजा आणि सिद्धेशने मॅचिंग कपडे परिधान केले होते.

(Photos: Pooja/Instagram)

पूजाने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला लेहेंगा घातला होता.

(Photos: Pooja/Instagram)

तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

(Photos: Pooja/Instagram)

पूजाने केस मोकळे सोडले होते आणि गळ्यात हिऱ्याचा नेकलेस घातला होता.

(Photos: Pooja/Instagram)

दोघांनीही साखरपुड्याची अंगठी दाखवत त्यांचे नाते अधिकृत झाल्याचे सांगितले.

(Photos: Pooja/Instagram)

जवळचे नातेवाईक व कलाविश्वातील मित्र मंडळींच्या उपस्थितीत पूजा लग्नबंधनात अडकणार आहे.

(Photos: Pooja/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आकाशी व्रॅप स्कर्टमध्ये समृद्धी केळकरचा स्टायलिश लूक