(Photos: Instagram)

पूजा सावंतच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या पतीची खास पोस्ट

Jan 25, 2024

Loksatta Live

अभिनेत्री पूजा सावंत

(Photos: Instagram)

आज ३४वा वाढदिवस साजरा करतेय

(Photos: Instagram)

पूजाचा होणारा पती सिद्धेशने तिच्यासाठी खास पोस्ट केली

(Photos: Instagram)

"आजच्या या खास दिवशी, आपलं नातं निर्माण केल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. हॅप्पी बर्थडे लव्ह!"

(Photos: Instagram)

"आपल्या नात्यात तू नेहमीच भक्कम आधारस्तंभ राहिली आहेस. तुझा दिवस आणि येणारे वर्ष तुझ्या हास्यासारखे सुंदर जावो."

(Photos: Instagram)

चाहत्यांनीही पूजाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘माई’ अन् ‘सुमी’सह ‘अप्पू’ पोहोचली महालक्ष्मीच्या मंदिरात