(Photo: Prajakata Mali/Instagram)
May 21, 2023
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे चंदेरी साडीतले अत्यंत ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
All Photos : Prajakata Mali/ Instagram
प्राजक्ता माळी या साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे
प्राजक्ता माळी कायमच साडीतले फोटो कायमच पोस्ट करत असते.
प्राजक्ता माळी हास्यजत्राचं अँकरिंगही करते.
योगा करणाऱ्या प्राजक्ताला फरसाण प्रचंड आवडतं. त्यावरुन अनेक जोकही केले जातात.
प्राजक्ता माळी पांडू सिनेमातही झळकली आहे. या सिनेमात तिने नकारात्मक भूमिका केली होती.
प्राजक्ता माळीचं सौंदर्य या फोटोंमध्ये खुलून आलं आहे.
अभिनेत्री गौरी कुलकर्णी
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा