प्राजक्ता माळीचा लोभस अंदाज

(Photo : Prajaktta Mali, Instagram)

Jun 29, 2023

Loksatta Live

प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. 

 All Photo :Prajaktta Mali/ Instagram

नऊवारी साडीत प्राजक्ता खूप सुंदर दिसते आहे. 

प्राजक्ता माळी इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे. 

प्राजक्ता माळीने विविध सिनेमांमध्ये काम केलंय

प्राजक्ता माळीने पांडू सिनेमात नकारात्मक भूमिका साकारली होती 

रान बाजार या सीरिजमधल्या तिच्या कामाचंही कौतुक झालं.

नऊवारी साडी, हार, साज या सगळ्यामध्ये प्राजक्ता सुंदर दिसते आहे. 

प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. 

प्राजक्ता माळीचा आणखी एक  खास लुक

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा