'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर
सध्या सई पती तीर्थदीप रॉयसोबत मालदीवमध्ये ट्रीप एन्जॉय करतेय
या फोटोंमध्ये सईचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय
स्विमिंगपूलमध्ये ब्रेकफास्ट
बोटींगचा आनंद
बिकिनीतील बोल्ड लूक
समुद्र किनाऱ्यावर एकांतात रमलेली सई
हॉट आणि बोल्ड अंदाजावर नेटकरी फिदा