(Photo: Sai Thamhankar/Instagram)
May 08, 2023
Loksatta Live
(All Photos Credit-Sai Tamhankar/Instagram
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो शेअर केले आहेत
सई ताम्हणकर या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
सई ताम्हणकर ही मराठीतली अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
सई ताम्हणकरला नुकताच मिमी सिनेमासाठी फिल्मफेअरही मिळाला.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते
सई ताम्हणकर इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे.
सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटोही पोस्ट केले होते.
सईने आत्तापर्यंत विविध हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलंय
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातही सईचा अंदाज अनोखा असतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा