(Photo: Rinku/Instagram)

"मैं खुली किताब, और वो..."; रिंकूच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

Jun 26, 2023

Loksatta Live

अभिनेत्री रिंकू राजगुरू

(Photo: Rinku/Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात

(Photo: Rinku/Instagram)

वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ करते शेअर

(Photo: Rinku/Instagram)

नुकतंच निळ्या कॉटन साडीतील फोटो पोस्ट केले

(Photo: Rinku/Instagram)

फोटोच्या कॅप्शनने वेधलं लक्ष

(Photo: Rinku/Instagram)

"मैं खुली किताब? और वो अनपढ़ …." - कॅप्शन

(Photo: Rinku/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निळ्या कॉटन साडीमध्ये ऐश्वर्या नारकर