(Photo: Sakshee/Instagram)

Video: 'सैराट झालं जी...' गाण्यावर साक्षी गांधीचं रील

Apr 25, 2025

शृंखला नाईक

(Photo: Sakshee/Instagram)

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री साक्षी गांधी

(Photo: Sakshee/Instagram)

प्रसिद्धी

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून मिळाली प्रसिद्धी

(Photo: Sakshee/Instagram)

मालिका

लवकरच 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत दिसणार

(Photo: Sakshee/Instagram)

लूक

गडद लाल रंगाच्या कॉटन साडीतील लूक

(Photo: Sakshee/Instagram)

रील व्हिडीओ

'सैराट झालं जी...' गाण्यावरील रील व्हिडीओ व्हायरल

(Photo: Sakshee/Instagram)

हॅशटॅग

साडीतील फोटोंना दिला #SareeLove असा हॅशटॅग

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: शिवानी रांगोळेचा साडीतील सुंदर लूक