(Photo: Kuldip/Instagram)

'सलोना सा सजन हैं' गाण्यावर 'संजना'ची मोहक रील

Mar 26, 2024

Loksatta Live

'संजना' फेम अभिनेत्री रूपाली भोसले

(Photo: Kuldip/Instagram)

होळीनिमित्त केलं खास फोटोशूट

(Photo: Kuldip/Instagram)

पांढऱ्या रंगाची कॉटन साडी, त्यावर लाल रंगाचे छोटे-छोटे हार्ट्स

(Photo: Kuldip/Instagram)

केसात माळली पांढरी फुलं

(Photo: Kuldip/Instagram)

'सलोना सा सजन हैं' गाण्यावर बनवली मोहक रील

(Photo: Kuldip/Instagram)

चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

(Photo: Kuldip/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये ग्लॅमरस शिल्पा शेट्टी