(Photo: Shreya/Instagram)
Oct 21, 2024
(Photo: Shreya/Instagram)
अभिनेत्री श्रेया बुगडे
(Photo: Shreya/Instagram)
झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आली
(Photo: Shreya/Instagram)
सध्या 'ड्रामा ज्युनिअर्स' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय
(Photo: Shreya/Instagram)
पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत केले फोटोशूट
(Photo: Shreya/Instagram)
पांढऱ्या साडीतील लूकवर केला सुंदर मेकअप
(Photo: Shreya/Instagram)
नेटकऱ्यांनी केला साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केशरी साडीत विदुला चौगुलेचा दाक्षिणात्य अंदाज