लोकलने प्रवास करणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का?
Photo : Sneha Wagh/ Instagram
तब्बल १५ वर्षांनी या अभिनेत्रीने लोकलने प्रवास केला.
Video : Sneha Wagh/ Instagram
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी स्नेहा वाघ आहे.
Photo : Sneha Wagh/ Instagram
स्नेहाने लोकलने प्रवास करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
Photo : Sneha Wagh/ Instagram
(Photo : Unsplash)