(Photo: Sonali/Instagram)
Jul 17, 2023
(Photo: Sonali/Instagram)
अभिनेत्री सोनाली खरे
(Photo: Sonali/Instagram)
मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं
(Photo: Sonali/Instagram)
नुकतीच ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसली
(Photo: Sonali/Instagram)
सध्या कुटुंबासह जपानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय
(Photo: Sonali/Instagram)
इन्स्टाग्रामवर शेअर केले जपानमधील फोटो आणि व्हिडीओ
(Photo: Sonali/Instagram)
'Feeling Yellawesome' असं या फोटोला कॅप्शन दिले
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आदिनाथ कोठारेचे काश्मीरमधील फोटो चर्चेत