(Photo: Spruha/Instagram)

स्पृहा जोशीचा पांढऱ्या साडीतील सुंदर लूक

Oct 14, 2023

Loksatta Live

(Photo: Spruha/Instagram)

लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी

(Photo: Spruha/Instagram)

मराठी मालिका, नाटक, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम

(Photo: Spruha/Instagram)

पांढऱ्या रंगाच्या साडीत केले फोटोशूट

(Photo: Spruha/Instagram)

साडीवर आकाशी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान

(Photo: Spruha/Instagram)

हातात गजरा घेऊन फोटोसाठी दिल्या खास पोझ

(Photo: Spruha/Instagram)

साडीतील सुंदर लूकची सोशल मीडियावर चर्चा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्कर्ट-टॉपमध्ये ‘बॉईज 4’ अभिनेत्रीचं फोटोशूट