(Source: Swanandi/Instagram)

स्वानंदी टिकेकरच्या साखरपुड्याचा व्हिडीओ पाहिलात का?

Jul 24, 2023

Loksatta Live

(Source: Swanandi/Instagram)

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर-गायक आशिष कुलकर्णी

(Source: Swanandi/Instagram)

काल रविवारी (२३ जुलै) रोजी पार पडला साखरपुडा समारंभ

(Source: Swanandi/Instagram)

सोशल मीडियावर शेअर केले साखरपुडा समारंभातील फोटो आणि व्हिडीओ

(Source: Swanandi/Instagram)

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात स्वानंदीचा सुंदर लूक आणि निळ्या नवाबी सूटमध्ये आशिष

(Source: Swanandi/Instagram)

साखरपुड्याच्या अंगठीच्या डिझाईनने वेधून लक्ष

(Source: Swanandi/Instagram)

चाहत्यांबरोबरच अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: गुलाबी पैठणी साडीत सुंदर ‘संजना’