तेजश्री प्रधानचं भुरळ घालणारं सौंदर्य
'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध
मनमोहक सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत
नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम
उत्तम अभिनय आणि सौंदर्य याचा दुहेरी संगम
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक