'तू अशी जवळी राहा' या मालिकेतून घराघरात पोहचलेली
'सरस्वती' या मालिकेमुळे विशेष ओळख
अनेक मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकेतही काम
'ब्लॅक अँड व्हाईट' फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत
अभिनयाप्रमाणेच लूककडेही विशेष लक्ष देत असते