'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून घराघरात पोहचलेली
'बिग-बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमधून प्रकाशझोतात
सध्या लेह-लडाखमध्ये ट्रीप
एन्जॉय करतेय
या ट्रिपमध्ये वीणासोबत
अक्षया देवधरसुद्धा आहे
शुटींगच्या धावपळीतून वेळ काढून फिरण्यासाठी गेले आहेत
लेह-लडाख हे देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक
(सर्व फोटो सौजन्य : वीणी जगताप / इन्स्टाग्राम)