(Photo: Mrunmayee/Instagram)

मृण्मयी देशपांडेचा रेट्रो लूक पाहिला का?

Sep 15, 2023

Loksatta Live

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

(Photo: Mrunmayee/Instagram)

सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो शेअर करते

(Photo: Mrunmayee/Instagram)

नुकतंच ब्लॅक अँड व्हाइट फिल्टरमधील फोटो केले पोस्ट

(Photo: Mrunmayee/Instagram)

रेट्रो लूकमध्ये मृण्मयीने केलं फोटोशूट

(Photo: Mrunmayee/Instagram)

मृण्मयीचा हटके लूक चाहत्यांना खूपच आवडला

(Photo: Mrunmayee/Instagram)

फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

(Photo: Mrunmayee/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बर्फाळ प्रदेशात गायत्री दातारचा सफरनामा