(Photo: Aditi /Instagram)

बीचवरील 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?

Nov 27, 2023

Loksatta Live

एका मराठी अभिनेत्रीचे बीच फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

(Photo: Aditi /Instagram)

अभिनेत्रीचे फोटो चर्चेत असून ही अभिनेत्री कोण आहे याबाबत सर्वच चर्चा करत आहेत.

(Photo: Aditi /Instagram)

ही अभिनेत्री आहे अदिती द्रविड

(Photo: Aditi /Instagram)

नुकतंच तिने तिच्या जुन्या ट्रिपमधील फोटो शेअर केले आहेत.

(Photo: Aditi /Instagram)

चाहत्यांनी अदितीच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

(Photo: Aditi /Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्रिया पिळगांवकरचा ‘पर्ल ड्रेस’ पाहिला का?