(Photo: Akshaya/Instagram)

Video: हार्दिक-अक्षयाने घेतले जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन

Jul 19, 2023

Loksatta Live

(Photo: Akshaya/Instagram)

हार्दिक जोशी - अक्षया देवधर

(Photo: Akshaya/Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची आवडती जोडी

(Photo: Akshaya/Instagram)

नुकतेच घेतले साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचं दर्शन

(Photo: Akshaya/Instagram)

'येळकोट येळकोट... जय मल्हार...' असं व्हिडीओला कॅप्शन

(Photo: Akshaya/Instagram)

हार्दिकने खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली

(Photo: Akshaya/Instagram)

दोघंही सध्या सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीमने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन