Feb 11, 2025
(Photo: Gautami/ Instagram)
नृत्यांगणा गौतमी पाटील
(Photo: Gautami/ Instagram)
'सबसे कातील गौतमी पाटील’ अशी ओळख असणाऱ्या गौतमीची महाराष्ट्रात मोठी क्रेझ आहे.
(Photo: Gautami/ Instagram)
लावणी डान्सर गौतमी पाटीलचे आजघडीला मोठे चाहते आहेत.
(Photo: Gautami/ Instagram)
गौतमीच्या अदाही तशाच भारी असतात की कोणीही तिच्या प्रेमात पडेल.
(Photo: Gautami/ Instagram)
दरम्यान, गौतमीने अलीकडेच तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
(Video: Gautami/ Instagram)
तिने रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करत तिने तिचा वाढदिवस झक्कास पद्धतीने साजरा केल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
श्वेता तिवारीच्या लेकीचा ग्लॅमरस लूक