(Photo: Vaishali/Instagram)

Video: वैशाली माडेने गायलं 'पहिला पाऊस...' हे गाणं

Jun 25, 2024

Loksatta Live

(Photo: Vaishali/Instagram)

गायिका वैशाली भैसने-माडे

(Photo: Vaishali/Instagram)

इन्स्टाग्रामवर शेअर केला गाणं गातानाचा व्हिडीओ

(Photo: Vaishali/Instagram)

"पहिला पाऊस पहिल्या धारा, पहिल्या स्पर्शाचा गोड शहार"

(Photo: Vaishali/Instagram)

पिवळ्या रंगाच्या खणाच्या साडीतील खास लूक

(Photo: Vaishali/Instagram)

"साडी जरी गुलाबी नसली तरी काठ पदर गुलाबी आहे त्यातच गोड मानून घ्या" असे कॅप्शन

(Photo: Vaishali/Instagram)

जागतिक संगीत दिनानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: अपूर्वा नेमळेकरचा स्टनिंग लूक चर्चेत