लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ'

श्रेयस तळपदे आणिप्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत

परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळ

अभिनयाने अनेकांची मने जिंकली

बोलण्याची पद्धत, नाक मुरडणे, रुसणे याची चाहत्यांना भूरळ

अप्रितम डान्स पाहून चाहते फिदा