‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनावर राज्य
अल्पावधीतच मालिकेला प्रचंड प्रतिसाद
लोकप्रिय मालिकांपैकी एक अशीही ओळख
प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका
परीची भूमिका साकारणाऱ्या मायराची सर्वांना भुरळ
सोशल मीडियावरही प्रचंड कौतुक
परी आणि नेहाचे अनेक फोटो व्हायरल
'जागतिक मुलगी दिना'निमित्त विशेष डान्सचीही चर्चा