शिमरी टॉप आणि स्कर्टमध्ये मौनी रॉयचा बोल्ड अंदाज

Sep 16, 2024

Loksatta Live

(Photo: Instagram)

बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय

(Photo: Instagram)

अनेकदा अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर करत असते. 

(Photo: Instagram)

नुकतेच मौनीने वेस्टर्न लूकमध्ये काही खास फोटो शेअर केले आहेत 

(Photo: Instagram)

या लूकसाठी मौनीने शिमरी टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. 

(Photo: Instagram)

चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या बोल्ड अंदाजाचे कौतुक केले.

(Photo: Instagram)

सोशल मीडियावर मौनीचे हे बोल्ड फोटो व्हायरल झाले आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पाहा बॉलीवूड अभिनेत्रीचा पारंपरिक शृंगार