Jan 05, 2025
(Photo: Instagram)
बालकलाकार मायरा वायकुळ लवकरच ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.–
(Photo: Instagram)
३१ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे
(Photo: Instagram)
मायराबरोबर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेता मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर आदी कलाकारांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.–
(Photo: Instagram)
दरम्यान चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे.
(Video: Instagram)
चित्रपटातील सहकलाकार प्रथमेश परबने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
(Photo: Instagram)
या चित्रपटाबद्दल सध्या चित्रपटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
डान्सिंग क्वीन नोरा फतेहीचा साडीतील लूक