(Photo: Alia Bhatt/Instagram)

आई झाल्यानंतर बदललं आलिया भट्टचं आयुष्य

Jan 11, 2023

Loksatta Live

(Photo: Alia Bhatt/Instagram)

अभिनेत्री आलिया भट्ट

(Photo: Alia Bhatt/Instagram)

१४ एप्रिल २०२२ला अभिनेता रणबीर कपूरसह बांधली लग्नगाठ

(Photo: Alia Bhatt/Instagram)

६ नोव्हेंबरला दिला गोंडस मुलीला जन्म

(Photo: Alia Bhatt/Instagram)

नुकतंच आलियाने मातृत्वाचा अनुभव शेअर केला आहे

(Photo: Alia Bhatt/Instagram)

"मातृत्वानंतर माझे शरीर, केस, स्तन, त्वचा आणि माझे प्राधान्यक्रम बदलले आहेत."

(Photo: Alia Bhatt/Instagram)

"पण तुम्ही माझे मन पाहू शकता. माझे मन आणखीनच मोठे झाले आहे."

(Photo: Alia Bhatt/Instagram)

आलिया आपल्या गरोदरपणात सोशल मीडियावर खूप सक्रिय होती.

(Photo: Alia Bhatt/Instagram)

आई होणं हा आलियाचा आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय

(Photo: Alia Bhatt/Instagram)

या निर्णयामुळे ती अतिशय आनंदी आणि परिपूर्ण झाली आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भगवी साडी अन् पांढरं ब्लाऊज…रुचिरा जाधवचा बोल्ड लूक