(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
Apr 19, 2025
अभिनेत्री नितांशी गोयल
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
'लापता लेडीज' या हिंदी चित्रपटातून अवाढव्य प्रसिद्धी
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
'आयफा' पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण अभिनेत्री ठरली नितांशी गोयल
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
नुकताच मिळवला ग्लोबल स्पा इंडिया यांच्यातर्फे विशेष पुरस्कार.
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
या पुरस्कार सोहळ्यासाठी केला खास लूक
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
या लूकसाठी परिधान केला ३डी रोज कॉर्सेट.
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
या कॉर्सेटमधील टॉपवर निळ्या गुलाबांची सुरेख डिझाइन आहे.
(Photo : Nitanshi Goel/ Instagram)
या कोर्सेटवर परिधान केली आहेत निळ्या रंगाची मोठी कर्णफुले.
(Photo: Vijaya Babar/Instagram)
आऊटफिटवरील केशरचना नितांशीच्या लूकला देते एलिगंट टच