'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमुळे विशेष ओळख

'लक्ष्मी सदैव मंगलम' या मालिकेतून घराघरात पोहचलेली

'पुढचं पाऊल' व 'लेक माझी लाडकी' या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत

कथ्थकमध्ये अलंकारची पदवी

'ढोलकीच्या तालावर' या डान्स शोमध्ये सहभाग

'दोन कटिंग' या शार्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका

सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय