(Photo: Pooja Sawant/ Instagram)
Apr 29, 2025
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
'नटसम्राट', 'दगडी चाळ' यांसारख्या चित्रपटांतून मिळवली प्रसिद्धी
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
सोशल मीडियावर अभिनेत्री नेहमीच सक्रिय असते
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
या लूकसाठी पिवळ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टँक टॉप केलाय परिधान
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
या स्कर्टवरील माशांची क्युट डिझाइन आहे.
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
या लूकसाठी सोडलेल्या केसांमुळे पूजाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
(Photo: Pooja Sawant/ Instagram)
या आउटफिटवरील लाईट मेकअप पूजाच्या लूकला अधिक सुंदर बनवतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
मनीष मल्होत्रांच्या डिझायनर लेहेंग्यात काजोलची लेक न्यासा देवगण