(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

Prajakta Gaikwad: 'येसूबाई' फेम अभिनेत्रीचा नऊवारी साडीतील शृंगार

Apr 25, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

कार्यक्रम

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत संभाजी महाराजांची पत्नी 'महाराणी येसूबाई' यांची भूमिका साकारली. 

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

नवा लूक

सोशल मीडियावर शेअर केला नऊवारी साडीतील खास लूक

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

नऊवारी साडी

अभिनेत्रीने परिधान केली जांभळ्या रंगाची डिझायनर नऊवारी साडी

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

विशेष

साडीवर जाळीदार शाल परिधान

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

दागिने

या साडीवर परिधान केली कुंदन ज्वेलरी  

(Photo: Prajakta Gaikwad/Instagram)

दागिन्यांची नावे

त्यामध्ये सोन्याचे भरजरी हार, कर्णफुले व सोन्याच्या बांगड्यांचा समावेश

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेत्रीने घेतलं कोल्हापूरच्या महालाक्समीचं दर्शन