(Photo: Prajakta Mali/Instagram)

सोज्वळ सौंदर्य! प्राजक्ता माळीचं मनमोहक रील

Apr 15, 2025

सुनिल लाटे

(Photo: Prajakta Mali/Instagram)

अभिनेत्री प्राजक्ता माळी

(Photo: Prajakta Mali/Instagram)

नवा रील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

(Photo: Prajakta Mali/Instagram)

'मी कशाला आरशात पाहू गं' गाण्यावर केला रील व्हिडीओ

(Photo: Prajakta Mali/Instagram)

नेसली हलक्या आकाशी रंगाची साडी

(Photo: Prajakta Mali/Instagram)

'म्हाळसा सिल्वर कलेक्शन' असे साडीतील रीलला कॅप्शन

(Photo: Prajakta Mali/Instagram)

'सोज्वळ सौंदर्य' अशा अनेक कंमेट्सचा चाहत्यांकडून रीलवर वर्षाव

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

निळ्या ड्रेसमध्ये राशा थडानीचं स्टनिंग फोटोशूट