(Photo Credit: @saneshashank)

Video: स्लीव्हलेस ड्रेसमध्ये 'मुक्ता'ची मोहक रील

Jun 04, 2024

Loksatta Live

अभिनेत्री तेजश्री प्रधान 

(Photo Credit: @saneshashank)

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत 'मुक्ता' हे पात्र साकारतेय 

(Photo Credit: @saneshashank)

वेगवेगळ्या फॅशन शूटमधील फोटो करते शेअर 

(Photo Credit: @saneshashank)

आदर्श सुनेचे पात्र साकारणाऱ्या तेजश्रीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप आवडतो 

(Photo Credit: @saneshashank)

नुकतंच सोशल मीडियावर शेअर केली एक मोहक रील 

(Photo Credit: @saneshashank)

तेजश्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव 

(Photo Credit: @saneshashank)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भगव्या साडीमध्ये ‘नेत्रा’चं सुंदर फोटोशूट