Matt Johnson
Flight Path
देसी गर्ल प्रियांका बनली जलपरी
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रसिद्ध
प्रियांका सध्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते
समुद्रात स्कूबा डायव्हिंग
प्रियांकाची पाण्यात मजा मस्ती
इन्स्टाग्रामवर फोटोसह व्हिडीओही शेअर करत मित्रांचे आभार
स्पनेमध्ये आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त
लवकरच 'जिले जरा' चित्रपटात झळकणार
बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्ये विशेष छाप
निक जोनससोबत २०१८ मध्ये लग्न