बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनस

स्पेनमध्ये 'सिटाडेल' या चित्रपटाचं शूटिंग करतेय

कॅप, सनग्लासेस आणि मोनॉकिनीमध्ये दिसत आहे

गुलाबी रंगाची बिकिनी परिधान आहे

लवकरच 'सिटाडेल', 'टेक्स्ट फॉर यू' आणि 'मैट्रिक्स 4' या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे

'जी ले जरा' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे