अभिनेत्री रेश्मा शिंदे
'रंग माझा वेगळा' या मालिकेत मुख्य भूमिकेत
काही प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये काम
तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय
मराठीसोबतच हिंदीतही काम
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय