(Photo: Freepik)

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

Apr 28, 2025

पुर्वा देसाई

अभिनेत्री रवीना टंडन

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

चित्रपट

'अखियों से गोली मारे', 'लाडला' यांसारखे अनेक चित्रपट गाजवले

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

नवा लूक

रवीनाने क्रीम रंगाच्या सूटमध्ये तिचा खास लूक शेअर केला आहे.

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

सौंदर्य

या वयातही रवीनचे सौंदर्य निखळ आहे.

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

दागिने

अभिनेत्रीने कानात मोत्याची कर्णफुले आणि हातात सोन्याच्या बांगड्या परिधान केल्या आहेत.

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

मेकअप

रवीनच्या लूकवरील बोल्ड मेकअप तिच्या सौंदर्यात भर पाडत आहे

रवीना टंडनचा पारंपरिक सूटमध्ये ग्लॅमरस अंदाज

(Photo: Raveen Tandon/ Instagram)

केशरचना

या लूकवरील अभिनेत्रीची केशरचना तिच्या लूकला उठावदार बनवते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘अ‍ॅनिमल’ सेंसेशन तृप्ती डिमरीचे बीचवरील हॉट फोटो झाले आहेत व्हायरल