(Photos: Alia/Instagram)

आलिया भट्ट ठरली 'हा' पुरस्कार जिंकणारी पहिलीच भारतीय अभिनेत्री

Jan 23, 2024

Loksatta Live

गेल्या काही वर्षांमध्ये आलिया भट्टने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांनाच थक्क केले आहे.

(Photos: Alia/Instagram)

नुकतंच तिने सौदी अरेबियामध्ये एक पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.

(Photos: Alia/Instagram)

सौदी अरेबियातील रियाध येथे जॉय अवॉर्ड्स २०२४ मध्ये सन्मानित होणारी आलिया भट्ट ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.

(Photos: Alia/Instagram)

या समारंभात तिला 'मानद पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

(Photos: Alia/Instagram)

भारताच्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत आलियाने सोहळ्यासाठी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या अजराख प्रिंटची साडी नेसली होती.

(Photos: Alia/Instagram)

रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांनाही त्यांच्या कामासाठी आणि योगदानासाठी जॉय अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

(Photos: Alia/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘Denim on Denim’; क्रिती सेनॉनचा हटके लुक