(Photo: Rubina Dilaik/ instagram)

रुबिना दिलैकचा हिरव्या लेहेंग्यातील शृंगार

Apr 25, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

अभिनेत्री रुबिना दिलैक

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

कार्यक्रम

बिग बॉस १४ ची विजेती

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

नवा लूक

अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा लेहेंगा केलाय परिधान

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

डिझायनर लेहेंगा

परिधान केलेल्या लेहेंग्यावर सुंदर डिझाइन व एलिगं स्लिट

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

दागिने

कानात मोठी कर्णफुले आणि हातात सोन्याचं घड्याळ व ब्रेसलेट परिधान

(Photo: Rubina Dilaik/ instagram)

मेकअप

अभिनेत्रीने केलेला लाइट मेकअप देतोय तिच्या लूकला एलिगंट टच

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पाहा अमृता खानविलकरचा जपानमधील व्हिडीओ