(Photo Credit: Instagram)

नव्या रीलमुळे ऐश्वर्या-अविनाश पुन्हा एकदा ट्रोल, पाहा Video

Jul 22, 2024

Loksatta Live

ऐश्वर्या व अविनाश नारकर

(Photo Credit: Instagram)

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी

(Photo Credit: Instagram)

लोकप्रिय गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून चाहत्यांचं मनोरंजन करतात

(Photo Credit: Instagram)

अनेकदा या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो

(Photo Credit: Instagram)

नुकताच एका लोकप्रिय गाण्यावर डान्स केला

(Photo Credit: Instagram)

काही युजर्सनी ट्रोल करत नकारात्मक कमेंट्स केल्या

(Photo Credit: Instagram)

कमेंटला उत्तर देत ऐश्वर्या नारकर लिहितात, “अनफॉलो केलंत तरी फार सुसह्य होईल… इथे खूप चांगले लोक आहेत…तुम्ही नाही त्यात शोभत”

(Photo Credit: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘नेत्रा’चं सात्विक-सोज्वळ रूप पाहिलं का?