(Photo: Sai Tamhankar/Instagram)
Jan 25, 2025
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
अभिनेत्री सई ताम्हणकर
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
लवकरच 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' सिरीज होणार प्रदर्शित
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
प्रमोशन दरम्यान केला जबरदस्त लूक
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित, या सीरीजमध्ये गौरव अमलानी आणि आशिष विद यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
३१ जानेवारी २०२५ रोजी ही सिरीज हॉटस्टारवर पाहता येईल.
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
दरम्यान या लूकसाठी सईने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड थ्री पिस ड्रेस परिधान केला आहे.
(Photo: Sai Tamhankar/Instagram)
तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. एका चाहत्याने 'फायर' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने 'कहर' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गुजराती व्यापाऱ्याने हिऱ्यात कोरला डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा, किंमत तब्बल….